आशयावर जा
  • होम
  • ॲप
    • कॉलिंगमेसेजिंगग्रुपस्टेटसचॅनलMeta AIसुरक्षा
  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्लॉग
  • व्यवसायासाठी
डाउनलोड करा
अटी आणि गोपनीयता धोरण2026 © WhatsApp LLC
WhatsApp चे मुख्य पेजWhatsApp चे मुख्य पेज
    • कॉलिंग

      आवाज आणि व्हिडिओ यांद्वारे कनेक्ट केलेले रहा.

    • मेसेजिंग

      स्टिकर, आवाज, GIF आणि आणखी बर्‍याच गोष्टींद्वारे व्यक्त करा.

    • ग्रुप

      ग्रुपमध्ये कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला हवी असलेली फीचर.

    • चॅनल

      तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या विषयांबाबत अप टू डेट रहा.

    • Meta AI

      कोणत्याही गोष्टीसाठी मदत मिळवा, सर्व काही WhatsApp वरील सुरक्षा आणि गोपनीयतेसह.

    • स्टेटस

      तुमचे दररोजचे क्षण हे फोटो, व्हिडिओ आणि व्हॉईस नोट यांद्वारे शेअर करा.

    • सुरक्षा

      तुम्हाला सुरक्षित राहण्यात मदत करण्‍यासाठी संरक्षणाचे स्तर.

  • गोपनीयता
  • मदत केंद्र
  • ब्‍लॉग
  • व्यवसायासाठी
  • ॲप
लॉग इन कराडाउनलोड करा

स्टेटस याद्वारे संपर्कात रहा

WhatsApp स्टेटस वर तुमच्या लोकांसोबत फोटोज, व्हिडिओज, व्हॉइस नोट्स आणि मजकूर शेअर करा. स्टिकर्स, GIFs आणि बरेच काही जोडून ते वैयक्तिकृत करा. ते २४ तासांनंतर व्ह्यूमधून अदृश्य होतील.

व्हॉइस नोट स्टिकर्स आणि GIF यांसारखे WhatsApp स्टेटस फीचर्स दाखवत दोन मित्र हसत आहेत

तुमच्या जिवलग व्यक्तींसोबत शब्दांच्या पलीकडे जाऊन तुमच्या दररोजच्या घटना शेअर करा. तुम्ही जे शेअर करता ते कोणी पाहावे याचे नियंत्रण नेहमीच तुमच्याकडे असते, तुम्हाला हवे तितके कॅन्डिड आणि वास्तविक रहा.

लाजणाऱ्या आणि हसणाऱ्या स्त्रीचे WhatsApp स्टिकर
WhatsApp मध्ये ओव्हरले मजकूर फीचरमध्ये दोन गुलाबी हृदये दाखवली आहेत
WhatsApp मधील व्हॉइस नोट फीचरचे उदाहरण
तो खूप मोठा झाला आहे असे लिहिलेले असलेला WhatsApp वरील मजकूर बबल
WhatsApp वर पाठवता येणाऱ्या इमेजेसचे उदाहरण म्हणून हसत सफरचंद खाणारा तरुण मुलगा

तुमच्या दररोजच्या घटना शेअर करा

स्टिकर्स, अवतार्स आणि GIFs आणि ओव्हरले मजकूर यामुळे स्वतःला व्यक्त करण्यासाठी, क्रिएटिव्ह होण्यासाठी आणि तुम्हाला वास्तविकपणे शेअर करण्यासाठी आवश्यक सर्व क्रिएटिव्ह पर्याय तुमच्या हाताशी आहेत.

मित्र आणि कुटुंबाशी कनेक्ट करा

तुमच्या सर्व प्रिय व्यक्तींना लूपमध्ये ठेवा आणि त्यांनी पाहावी अशी एखादी गोष्ट तुमच्याकडे असल्यास, त्यांचा तुमच्या स्टेटसमध्ये उल्लेख करा. ते त्यास लाईक करू शकतात आणि संभाषण सुरू करण्यासाठी त्यावर रिप्लाय देऊ शकतात.

तुमच्या स्टेटसमध्ये तुम्ही लोकांचा उल्लेख कसा करू शकता हे दाखवणाऱ्या WhatsApp वरील वापरकर्त्यांच्या तीन इमेजेस
अ‍ॅपमध्ये दिसणारी हिरवी WhatsApp हृदये
वाईन ग्लाससह स्त्री याचे WhatsApp स्टिकर उदाहरण
हिरवे हृदय फीचर दाखवणारे WhatsApp वरील रिप्लाय फीचर
मित्र आणि कुटुंबाशी संपर्क साधण्यासाठी WhatsApp वापरून समुद्रकिनारी हसणारे दोन मित्र
WhatsApp वर फक्त काही विशिष्ट लोकांसोबत स्टेटस कसे शेअर करायचे याचे उदाहरण
WhatsApp वर नियंत्रण आणि गोपनीयता फीचर्स दर्शवण्यासाठी हे आपल्यामधील गुपित आहे असे लिहिलेले असलेला मजकूर बबल
WhatsApp स्टेटस वापरणारी हसत खाली फोनकडे पाहत असलेली स्त्री

नियंत्रित करा

तुमचे स्टेटस शेअर करण्यासाठी तुमचे आहे. तुम्ही पोस्ट करता, तेव्हा ते कोण पाहू शकते हे तुम्हीच ठरवता, त्यामुळे तुम्ही तुमच्या पडद्यामागच्या गोष्टी अगदी शांतपणे शेअर करू शकता.

तुम्ही पाठवण्यासाठी वापरू शकता अशा WhatsApp मधील अलीकडील इमेजेस आणि व्हिडिओजचे उदाहरण

मजकूर, फोटोज किंवा व्हिडिओद्वारे स्टोरी सांगा.

सुट्टीतील तुमचे आवडते फोटोज शेअर करा, स्वयंपाकघरातील तुमची नवीनतम निर्मिती इतरांना दाखवा किंवा याक्षणी काय घडत आहे ते कॅप्चर करा.

हृदयाच्या स्टिकर्ससह आई आणि मुलीची WhatsApp वरील इमेज वैयक्तिक रूप दर्शवत आहे

त्यास तुमचे स्वतःचे बनवा.

प्रत्येक स्टेटसला वैयक्तिक रूप देण्यासाठी स्टिकर्स, GIFs आणि मजकूर जोडा.

तुम्ही काहीतरी शेअर केले आहे हे त्यांना कळवण्यासाठी तुमच्या स्टेटसमध्ये WhatsApp वरील उल्लेख करण्याच्या फिचरचे उदाहरण

तुमच्या लोकांचा उल्लेख करा.

तुम्ही काहीतरी शेअर केले आहे हे सांगण्यासाठी तुमच्या स्टेटसमध्ये लोकांचा उल्लेख करा. ते कोणतीच गोष्ट मिस करणार नाहीत आणि पुन्हा शेअर करू शकतात.

तुम्ही तुमचे स्टेटस कोणाला शेअर करायचे ते लोक निवडू शकता हे दाखवणारे WhatsApp मधील तुमचे स्टेटस कोण पाहू शकते फीचर

तुमचे प्रेक्षक निवडा.

तुम्हाला ज्यांच्यासोबत तुमचे स्टेटस शेअर करायचे आहे असे लोक निवडा. तुमचे सर्व संपर्क ते फक्त तुमचे जिवलग मित्र आणि कुटुंब, तुम्ही नियंत्रित करता.

आणखी मदत हवी आहे का?

सर्व मदतपुस्तिका पहा
WhatsApp स्टेटस काय आहे आणि ते कसे वापरावे?
स्टेटस गोपनीयतेबद्दल
स्टेटस कसे हटवावे
स्टेटस उल्लेख कसे वापरावेत
सर्व मदतपुस्तिका पहा
WhatsApp वर चॅट करताना मोबाइल डिव्हाइसकडे पाहून हसणारी स्त्री

गोपनीयता

अधिक जाणून घ्या
आई आणि मुलगी एकमेकींंकडे पाहून हसत आहेत

कॉलिंग

अधिक जाणून घ्या
WhatsApp वर व्हिडिओ चॅट फीचर वापरताना हसणारे दोन मित्र

ग्रुप

अधिक जाणून घ्या
WhatsApp वर चॅटिंग करताना मोबाइल डिव्हाइसकडे पाहून हसणारी महिला

Meta AI

अधिक जाणून घ्या
महिला आणि मित्रमैत्रिणी हसत-बोलत एकमेकांच्या संपर्कात आहेत

मेसेजिंग

अधिक जाणून घ्या

चॅनल

अधिक जाणून घ्या
दोन पुरुष सहकर्मचारी मोबाइल डिव्हाइसवर व्यवसायासाठी WhatsApp वापरताना बोलत आहेत

WhatsApp
व्यवसाय

अधिक जाणून घ्या
डाउनलोड करा
WhatsApp चा मुख्य लोगो
WhatsApp चा मुख्य लोगो
डाउनलोड करा

आम्ही काय करतो

फीचरब्लॉगसुरक्षाबिझनेससाठी

आम्ही कोण आहोत

आमच्याबद्दलकरिअरब्रँड सेंटरगोपनीयता

WhatsApp वापरा

AndroidiPhoneMac/PCWhatsApp वेब

मदतीची गरज आहे?

आमच्याशी संपर्क साधामदत केंद्रॲपसुरक्षा सल्लागार
डाउनलोड करा

2026 © WhatsApp LLC

अटी आणि गोपनीयता धोरणसाइटमॅप